फक्त 3 स्टेप्स मध्ये खऱ्या चवीचा गाजराचा हलवा 🥕 | Authentic Gajar Halwa Recipe | Winter Special
Автор: Anjali's corner
Загружено: 2026-01-07
Просмотров: 17
हिवाळ्यात खास बनवलेला खऱ्या चवीचा गाजराचा हलवा 🥕✨
ना दूध, ना मावा — तरीही खूपच स्वादिष्ट 😍
आज मी बनवला आहे अगदी सोपा, झटपट आणि authentic गाजराचा हलवा.
👩🍳 साहित्य:
• 1 किलो गाजर (धुवून किसलेले)
• 1 मोठी वाटी साखर
• 5–6 वेलची पूड
• 5–6 टेबलस्पून तूप
• ड्रायफ्रुट्स (optional)
👩🍳 कृती:
कढईत 2 टेबलस्पून तूप घ्या.
त्यात किसलेले गाजर घालून चांगले खर्पूस परतून घ्या.
गाजरांचा रंग बदलला आणि पूर्ण moisture गेल्यावर
साखर, वेलची पूड आणि उरलेले तूप घालून मिक्स करा.
5–10 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
✨ तयार आहे खूपच स्वादिष्ट, सुगंधी आणि घरगुती गाजराचा हलवा!
हा recipe आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
— Anjali’s Corner ❤️#gajarhalwa #carrothalwa #winterrecipe #indianmithai #desisweets
#homemadehalwa #authenticrecipe #simplehalwa #anjaliscorner
#marathirecipe #sweetrecipe #halwarecipe #indiandessert
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: