शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार | Teacher News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-07
Просмотров: 124681
शिक्षकांसाठी मोठी बातमी... शालेय शिक्षण विभागाने १८ नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 या काळातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रं तपासणीचा निर्णय घेतलाय. त्यासाठी शिक्षकांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य, मुख्याध्यापकांवर सोपविलीय. त्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलीय. या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीतील बोगसगिरी समोर यावा असा हेतू आहे.
\#teacher #education #school #learning #students #teacherlife #classroom #knowledge #educationnews #latestnews #teachersofindia #teaching #educator #teachernews #maharashtranews #marathinews #news #mentorship #inspiration #academics
tags: teacher, education, school, learning, students, teacher life, classroom, knowledge, education news, latest news, teachers of india, teaching, educator, teacher news, maharashtra news, marathi news, news, mentorship, inspiration, academics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: