विनामशागत शेती/SRT
Автор: Dr. Tukaram Mote
Загружено: 2022-12-17
Просмотров: 19517
विनामशागत शेती/SRT#चोपण/क्षारपड जमिनीत SRTने वाढले उत्पादन#Regerative/Conservation Agricu lture
खामगाव ता फूलंब्री गावात चोपण, क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहें. या जमिणित जास्त पाऊस होतों तेंव्हा निचरा होत नाही व पीके बूटकी राहुन पिक उत्पादन घटते
आतामात्र काही शेतात ही समस्या Srt ने मिटवाली आहे व त्यांचे पिक उत्पादन वाढ़ले आहे
हे कसे घडले ते सुरेश सोनवणे हे शेतकरी सांगत आहेत
अधिक माहितीसाठी
गुलाबराव खंडागळे ९१७२०००३४९
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: