Pregnancy मध्ये काय करायचं नाही? गर्भसंस्कारांची बाराखडी : बीजसंस्कार ते बाळाच्या जन्माचा प्रवास
Автор: Madhav Patankar Podcast
Загружено: 2024-12-11
Просмотров: 79543
नमस्कार,
गर्भसंस्कार हा आपल्या संस्कृतीमधील महत्त्वाच्या संस्कारांमधील एक मानला गेला आहे. पण गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? काय करायचं असतं आणि काय करायचं नसतं याबद्दल आपल्याला तशी फार कल्पना नसते. म्हणूनच या विषयावर चर्चा झाली आहे आजच्या पाॅडकास्ट मध्ये गर्भसंस्कार Coach डाॅ. विष्णू माने यांच्यासोबत...
या पाॅडकास्ट मध्ये,
✅गर्भसंस्कार का केले पाहिजेत?
✅Pregnancy मध्ये कोणत्या गोष्टीवर focus केलं पाहिजे?
✅Pregnancy मध्ये या गोष्टींची काळजी घ्यायलाच पाहिजे अशा गोष्टी कोणत्या?
✅Pregnancy मध्ये Avoid कोणत्या गोष्टी करायच्या?
अशा काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. तरी हा पाॅडकास्ट नक्की पाहा....आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.
Credits :
Guest : डाॅ. विष्णू माने (गर्भसंस्कार Coach)
https://www.instagram.com/coach.vishn...
Call for inquiry of Garbh Sanskar workshop : 9006 2006 81
Host : माधव द पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: