तुमचा मोबाईल तुमची नाती संपवतोय का? | Impact of Social Media on Relationships | Dr. Vrushali Raut |
Автор: ughad ughad
Загружено: 2026-01-24
Просмотров: 153
आजच्या वेगवान युगात आपण हजारो लोकांशी सोशल मीडियाद्वारे जोडलेले आहोत, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एकटेपणा जाणवतो. विशेषतः करिअरसाठी मोठ्या शहरात स्थलांतरित झालेल्या तरुणांमध्ये हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. करिअरची ओढ, कामाचा प्रचंड ताण, सोशल मीडियाचे व्यसन आणि या सगळ्यात हरवत चाललेली आपली जवळची नाती... या विषयावर आपण सविस्तर चर्चा केली आहे.
आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत डॉ. वृषाली राऊत. त्या एक अनुभवी मानसशास्त्रज्ञ (Organizational Psychologist) असून त्यांनी आयटी क्षेत्रातील कामगारांचे मानसिक आरोग्य या विषयावर पीएचडी केली आहे. त्यांचे 'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक अत्यंत गाजलेले आहे.
✅ या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे:
✅शहरात स्थलांतरित झालेल्या तरुणांचा एकटेपणा.
✅सोशल मीडिया - आधुनिक युगाचे 'कोकेन'?
✅डेटिंग ॲप्स, रिजेक्शन आणि होणारे मानसिक आघात.
✅कामाच्या डेडलाईन्स आणि नात्यांमधील दुरावा.
✅'बर्नआऊट' (Burnout) म्हणजे नक्की काय आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम.
✅भावनिक साक्षरता (Emotional Literacy) कशी आत्मसात करावी?
✅एकटेपणा (Loneliness) विरुद्ध एकांत (Solitude).
हा पॉडकास्ट अशा प्रत्येकासाठी आहे जो करिअर, नाती आणि स्वतःचं मानसिक आरोग्य यामध्ये समतोल शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
📌 डॉ. वृषाली राऊत यांच्याशी संपर्क:
Instagram: / happyworkplaces
Facebook: / vrushali.raut.3
Twitter: https://x.com/drvrushaliraut
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: