खंडोबा यात्रा माली पारगाव Khando Yatra Malipargaon Maharashtra 🙏🙏✅
Автор: Bhima chopade vlog
Загружено: 2025-11-26
Просмотров: 90
खंडोबा यात्रा माली पारगाव Khando Yatra Malipargaon Maharashtra 🙏🙏✅
#youtube #khandoba #yatra #maharashtra
Your Queries
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माली पारगाव माझं गाव आहे आणि त्या गावांमध्ये आज सर्ट आहेत त्यासाठी निमित्ताने खंडोबाची यात्रा साजरी झालेली आहे जी संस्कृती जपली जाते महाराष्ट्रामध्ये ती खेडेगावातच जपली जाते मित्रांनो अशाप्रकारे खंडोबाची यात्रा साजरी झालेली आहे आणि नवस लोकं करतात गाड्या वाढण्याचा पण कार्यक्रम असतो वेगवेगळे सर्वत्र गाव एकत्र येऊन अशा प्रकारे जत्रा साजरी करतो मित्रांनो
जय मल्हारी मार्तंड!
खंडोबाच्या पवित्र यात्रेतील हा भव्य आणि भक्तिमय क्षण तुम्हाला थेट देवाच्या पायाशी घेऊन जाणारा आहे. ढोल-ताशांचा नाद अभंगाची भक्ती, आणि यात्रेतील अलौकिक सोहळा… हे दृश्य मनाला शांती आणि शक्ती देणारे आहे
खंडोबाच्या कृपेने तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहो जय खंडेराया
खंडोबा यात्रा
Khandoba Yatra
Khandoba Yatra 2025
Jejuri Yatra
Khanderaya
Jay Malhari Martand
Malahari Martand
Jejuri Bhakt
Yatra Video
Devotional Video Marathi
Marathi Yatra
Bhakti Video
Jay Khandoba
Khandoba Yatra Full Video
Yatra Sohala
Marathi Devotional Shorts
Temple Yatra India
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: