Gurubin Kaun Batave Baat.... गुरुबिन कौन बतावे बाट
Автор: Nitin Patil
Загружено: 2025-08-22
Просмотров: 13039
सदर भजन हे संत कबीर यांचआहे. या भजनाला चालबद्ध करण्याचा, गुरुकृपेने मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. या मध्ये म्युझिक कंपोस करिता श्री लाटे सर यांचे सहकार्य लाभले. आपल्याला हे भजन आवडले असल्यास, नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.....याचे संपूर्ण श्रेय हे संत कबीर यांचे आहे,की ज्यांच्या दिव्य लेखणीतून आम्हाला अनुभव श्रुत करता आला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: