Kimaya’s Favorite Paneer Dinner at Radisson Agra|गौरी-किमया-आदितीचा आग्र्यातला मुक्काम Part Three
Автор: Sanjay Nalawade
Загружено: 2025-11-07
Просмотров: 129
आमचा आग्र्यातील आनंदी मुक्काम — Radisson Hotel Agra मध्ये!
गौरी, किमया, आदिती आणि आई — सगळ्यांनाच हे हॉटेल खूप आवडलं.
रूम सुंदर, वातावरण अप्रतिम आणि सर्वात खास म्हणजे जेवण.
किमयाच्या आवडीप्रमाणे सर्व काही पनीरचं — Paneer Butter Masala, Paneer Tikka, Paneer Pulao... 😋
संपूर्ण अनुभव आम्ही या व्हिडिओत शेअर केला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: