संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित)
Автор: Rachit Technology
Загружено: 2022-08-27
Просмотров: 788
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव मूर्ती घरात आणतात. तेव्हा त्या मूर्तीची म्हणजेच 'श्रीं' ची प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे ब्राह्मण प्रत्येक वेळी मिळणे खूपच कठीण असते. म्हणूनच घरच्या घरी राहून आपण स्वतः गणपती पूजन करू शकता. कारण संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे.
शिवाय आता सणासुदीच्या दिवशी घाईत असताना, शेवटच्या क्षणी आरती पुस्तकेही शोधण्याची गरज नाही. आपल्याला सदैव लागणारे श्लोक, आरत्या, मंत्र, स्तोत्र, पंचांग अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्द्ध आहेत. आपल्या मराठी रीती रिवाजा संबंधी लागणारी माहिती या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे. शिवाय एकदा हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर इंटरनेट ची हि आवश्यकता नाही.
आरती संग्रह [श्रीगणपतीच्या आरत्या ( सुखकर्ता दु:खहर्ता, शेंदूर लाल चढायो, नानापरिमळ दुर्वा , तू सुखकर्ता, उंदरावरि बैसोनि) घालिन लोटांगण, कर्पूरारती, गणपतीची निरोप आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीमहालक्ष्मीची आरती, श्रीविठोबाची आरती ( येई हो विठ्ठले, युगें अठ्ठावीस ), श्रीदत्ताची आरती, श्रीज्ञानदेवाची आरती, श्रीपादवल्लभाची आरती, श्रीसाईबाबाची आरती, श्रीगजानन महाराज आरती, श्रीजगदीशाची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची आरती, श्रीकृष्णाची आरती, श्रीविष्णूची आरती, श्रीस्वामीसमर्थ आरती, श्रीखंडेरायाची आरती, श्रीशनिदेवाची आरती, श्रीसत्यनारायण आरती, श्रीहरितालिकेची आरती, ………]
श्लोक / स्तोत्र (अथर्वशीर्ष, श्रीगणेशकवचम्, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, सदा सर्वदा योग तूझा घडावा, श्रीरामरक्षास्तोत्रम्, मारुतीस्तोत्र, हनुमान चालीसा, शनिमाहात्म्य, बावन्नश्लोकी गुरुचरित्र, लक्ष्मीस्तोत्र, दुर्गास्तोत्र, शंकरस्तोत्र, महालक्ष्म्यष्टकम्, श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र, शुभंकरोती, मनाचे श्लोक, नवग्रहस्तोत्र, ……..)
पंचांग
https://play.google.com/store/apps/de...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: