Скачать
300 km पायी प्रवास का? | Why Walking 300 km?
Автор: Aniket Kahane
Загружено: 2025-06-14
Просмотров: 411
Описание:
पंढरपूर आषाढी वारी ही दर वर्षी लाखो लोक करतात. आणि त्यातून खूप काही मिळतं असं सांगतात. पण ते नेमकं काय ते शोधायला आणि एक वेगळा अनुभव घ्यायला मी २१ दिवस पायी वारीत जातोय. माझा अनुभव तुम्हाला पण यावा म्हणून मी रोज video टाकणार आहे. त्यामुळे subscribe नक्की करा.
Instagram for daily updates
https://www.instagram.com/aniket.kaha...
Share more and keep smiling.
#wari #pandharpur #warkari #vithhal #vlog #village #farming #maharashtra #travel #walking #agriculture
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: