Tuljapur | तुळजापुरात राणा जगजीतसिंह यांच्यासमोर काँग्रेसचे मोठं आव्हान !
Автор: BAKHARLive
Загружено: 2024-10-21
Просмотров: 4313
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळीदेखील राणा जगजीतसिंह भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकर चव्हाण, धीरज पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. याशिवाय अशोक जगदाळे, सक्षणा सलगर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचाही राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये समावेश आहे.उमेदवार कोण राहील यावर जगजीतसिंह यांच्या समोरील आव्हानाची तीव्रता ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक असले तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याने मधुकर चव्हाण यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक आहे.
#latestnews #maharashtrapolitics #maharashtra #election2024 #vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabha #tuljapur
Subscribe Now: https://rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / bakharlive
► Follow us on Twitter: / bakharlive
► Follow us on Instagram: / bakharlive1
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: