हॉटेलसारखी खमंग कुरकुरीत भेंडी घरी कशी बनवावी? | Crispy Bhindi | Secret Tips & Tricks | Okra Fry
Автор: Cook With Sharayu
Загружено: 2025-07-16
Просмотров: 7244
@cookwithsharayu6684
#recipe #cookwithsharayu #cooking #bhendirecipe #crispyspinachchaat #kurkuritbhendi #ladyfingerrecipe #eveningsnacks #chahaaanibarakkahi #teatimesnacks #teatimevibes #rainyseasonspecial #pausaanipakoda #okrafryrecipe
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल खमंग कुरकुरीत भेंडी – जी खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल!
ही सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्ही घरच्या घरी फक्त काही मिनिटांत बनवू शकता. भेंडी खमंग होण्यासाठी खास टिप्स आणि सीक्रेट मसाले या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. Perfect for lunch, dinner, आणि खास पाहुण्यांसाठी.
🔥 व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ कुरकुरीत भेंडीची तयारी
✅ योग्य प्रकारे मसाले लावायची पद्धत
✅ क्रिस्पी टेक्स्चर मिळवण्याचे खास रहस्य
Ingredients:-
250 gm Lady Finger
1 to 2 big tbsp Gram Flour
1 Big Tbsp All Purpose Flour
1 Big Tbsp Corn flour Powder or Rice Powder
1 tbsp Chilly Powder
1 Tbsp Turmeric Powder
1 Big tbsp Chaat Masala or Dry Mango Powder
Salt To Taste
1 Tbsp Garam Masala
Water
Oil To Fry
जर हा crispy bhindi fry व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या परिवारासोबत शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका!
👇 आणखी अशाच टेस्टी रेसिपी बघा:
🍽️ • Popular Dish
🍽️ • १० मिनिटांत बनवा चीज गार्लिक स्पघेटी | पिझ...
#खमंगभेंडी #CrispyBhindi #marathirecipe
🎥 संपूर्ण रेसिपी बघा आणि शेवटी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
👍 लाइक करा | 📤 शेअर करा | 🔔 सब्सक्राइब करा
📌 Subscribe करा नवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी!
➡️ / @cookwithsharayu6684
❤️ धन्यवाद आणि शुभेच्छा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: