रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी | शिवरायांचा आवडता श्वान कि काल्पनिक कथा | नेमकं सत्य काय
Автор: The Irasal द इरसाल
Загружено: 2025-03-25
Просмотров: 541
#raigad #waghyakutra #history
"रायगड किल्ल्यावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी – खरं सत्य काय? इतिहासाचे अभ्यासक संजीव सोनवणी यांच्या मुलाखतीतून उलगडलेली गुपिते आणि रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याची समाधी, त्याच्या मागे असलेल्या सत्यावर चर्चा या मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही कथा आणि तिचे ऐतिहासिक महत्व जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: