२० विचार सागर तरंग १ परिच्छेद २ माझे अपार स्वरूप समुद्रावरती । ह.भ.प. गु. डॉ. बाबा नारायण म. जाधव
Автор: VEDANT SATSANG SAMITI
Загружено: 2025-12-24
Просмотров: 527
🙏🏻रामकृष्णहरि- ।। वेदान्त सत्संग समिती ।।
वारकरी प्रस्थानत्रयी (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्री तुकोबाराय गाथा) नित्यनेम पाराययण- या व्हाटसॅप ग्रुप साठी खालील लिंक वरती क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/Gd0xNcd4Izy...
ग्रुप संबधीत सूचना:
हा व्हॉट्सॲप ग्रुप केवळ वारकरी प्रस्थानत्रयीच्या (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा) नित्यनेमाने पारायण करणाऱ्या साधकांसाठी तयार करण्यात आला आहे.
या ग्रुपचे नियम:
१. येथे फक्त भक्ती आणि पारमार्थिक चर्चा होईल.
२. सदस्यांनी रोजच्या वाचनाचा अहवाल (Poll द्वारे) द्यावा.
३. ज्या साधकांचा रोज वाचन करण्याचा संकल्प आहे आणि जे सातत्याने हे नियम पाळू शकतात, त्यांनीच कृपया या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
ज्यांना रोजचा वेळ देणे किंवा वाचन करणे शक्य नाही, त्यांनी ग्रुपमधून एक्झिट (Exit) घेतली तरी चालेल, जेणेकरून फक्त नित्यनेम करणाऱ्या साधकांचाच समुह राहील.
🔖 #pravachan #प्रवचन #विचारसागर #ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #डॉ.बाबा
#dr.baba #narayanmaharajjadhav #नारायणमहाराजजाधव #varakri #vedanta #dnyaneshwari #gatha #dharma #ज्ञानेश्वरी #गाथा #धर्मो_रक्षति_रक्षितः #धर्म #drnarayanmaharajjadhav #dharma #varakari #thoughts #drnarayanmaharajjadhav #vichar #sant #gatha #प्रवचन #कीर्तन #pravachan #kirtan #alandi #वारकरी #विचार #संत #आळंदी #पंढरपूर #pandharpur #धर्म #वेदान्त #प्रवचन #कीर्तन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: