Dr Raghunath Mashelkar || Deepstambh || Manobal || Yajurvendra Mahajan
Автор: Deepstambh Foundation
Загружено: 2024-10-18
Просмотров: 1697
🔖 दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल, पुणे प्रकल्पाच्या विस्तारित कक्षाचा उदघाटन संपन्न...
दीपस्तंभ फाऊंडेशन मनॊबल पुणे प्रकल्पात दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आदिवासी, ग्रामीण विद्यार्थ्यांना विनामूल्य, निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान शिक्षण दिले जाते. या प्रकल्पाच्या विस्तारित इमारतीतील कार्याचा शुभारंभाचा कार्यक्रम विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सभागृह, पुणे येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व विशेष अतिथींच्या हस्ते विस्तारित इमारतीतील कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर तर विशेष अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एफ.पाटील, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष भरत अग्रवाल, दीपस्तंभ फाऊंडेशनचे मुख्य सल्लागार एम.व्ही.कोतवाल, आय.आर.एस अधिकारी पूजा कदम आणि यजुर्वेंद्र महाजन यांची उपस्थिती होती.
#raghunathmashelkar
#deepstambh
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: