अंजनाद्री ते पंपा सरोवर | हम्पी ट्रिप Day 2 ✨| Hampi Vlog | Day 2 | Anjandri Parvat
Автор: Kavya Gagangras
Загружено: 2026-01-04
Просмотров: 56
हम्पीचा दुसरा दिवस खूपच छान गेला 💛
आजचा दिवस होता आरामात फिरण्याचा, नवीन ठिकाणं पाहण्याचा आणि भरपूर फोटो-व्हिडीओ काढण्याचा 📸✨
दुसऱ्या दिवशी आम्ही पाहिलं 👇
🔹 अंजनाद्री पर्वत – वरून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर
🔹 पंपा सरोवर – शांत आणि फोटोसाठी परफेक्ट जागा
🔹 शबरी मठ – साधं, शांत आणि वेगळं ठिकाण
🔹 दुर्गामाता मंदिर – हम्पीमधली खास रचना
🔹 हम्पी झू – प्राण्यांसोबत वेळ घालवताना मजा आली 🐘
आजचा दिवस म्हणजे फिरणं, पाहणं आणि हम्पी अजून नीट एक्सप्लोर करणं ❤️
हा व्लॉग पाहताना तुम्हालाही हम्पीत आल्यासारखं वाटेल अशी आशा आहे 😍
📍Hampi Day 2 – Travel | Explore | Enjoy
व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा 💕
पुढचे व्लॉग्सही लवकरच येत आहेत ✨
Thumbnail : Prathmesh Sutar
Music Credit : VN video editor
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: