शिवांश ला होतोय वागण्याच्या पछत्ताप.... मागेल का प्रियाची माफी..| Ep 31 | एक प्रेम ❤️ असेही.. शिवांश
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-01-22
Просмотров: 1968
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे..
एक ❤️प्रेम असेही शिवांश 💘प्रिया | Ep 31 |
🔹 या भागात:
शिवांश खोलीत आला...आता त्या खोलीत एक प्रकारची शांतता होती... नीरव शांतता... प्रियाने एक नजर शिवांश वर टाकली... तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती..... ती तशीच मागे वळून जाऊ लागली.... तसं शिवांश ने तिचा हाथ धरला.... प्रियाचे पाय जागीच थांबले....काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी कथेचा हा भाग नक्की वाचा...
🔹 पुढील भागात:
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे… बघू पुढच्या भागात या कथेचा पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: