Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

देवाला नैवेद्य दाखवायची काय गरज ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Автор: मन मंदिरा | Man Mandira

Загружено: 2021-11-11

Просмотров: 199187

Описание:

#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

देवाला नैवेद्य दाखवायची काय गरज ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

तरच तुमचं आयुष्य सार्थकी लागेल ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

त्र्यंबकेश्वर येथे झालेले कीर्तन ! फेऱ्याचे पुण्य किती  बाळू महाराज गिरगावकर Balu maharaj girgavkar

संतवीर बंडातात्या कराडकर यांचे प्रवचन HBP Bandatatya Karadkar kirtan, Bhajan,pravachan, Adhyatma

जीवन बदलून टाकणारे कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • ledies kirtan

दृष्टांत मजेशीर आणि धीरगंभीर प्रवचन बाबा महाराज सातारकर किर्तन Kirtan Baba Maharaj Satarkar Pravchan

संक्रातीला साडीसाठी भांडणारी बायको | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

एकनाथ षष्टी विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

अहंकारी माणसाच्या दृष्टांत_ प्रवचन बाबा महाराज सातारकर किर्तन Pravachan Baba Maharaj Satarkar Kirtan

नवऱ्याला बायकोचा आधार ! बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

एका साधूची मजेदार गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 2022

गुरु का असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021

नवऱ्याशी भांडा पण... ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

देव प्रसन्न करायचा असेल तर संतांचे पाय धरा | बाळु महाराज गिरगावकर | Balu Maharaj girgavkar

प्रभू राम गोष्टी _ बाबा महाराज सातारकर कीर्तन Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan Prabhu Ram

रामायण - कथा - बाबा महाराज सातारकर Ramayan - katha - Baba Maharaj Satarkar

मार्मिक कीर्तन। जेथें कीर्तन करावें, तेथें अन्न न सेवावें। श्रीगुरु गाथामूर्ती राऊत बाबा। मुसळगांव

दुसऱ्याची निंदा करण पाप?/ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांची नवीन सेलू येथील प्रवचन सेवा

स्वयंपाक घरात देवघर का नसावे, रुपाली ताई सवणे परतुरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे झी टॉकीजच्या 'मन मंदिरा गजर भक्तीचा' कार्यक्रमातील संपूर्ण किर्तन

नवरा बायको ने नातं कसं सांभाळाव ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com