या पंढरपुरात काय वाजत गाजतसोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत....
Автор: वारकरी सांप्रदाय
Загружено: 2025-11-18
Просмотров: 948
या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत.... || धृ ||
राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती ... || १ ||
राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत.... || २ ||
नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ..... || ३ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: