महाराष्ट्रातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने | National Parks in Maharashtra | जंगल सफारी मराठीत
Автор: Harish Adawale
Загружено: 6 июн. 2025 г.
Просмотров: 8 582 просмотра
महाराष्ट्र हा केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला राज्य नाही, तर इथे निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने नटलेली अनेक राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्येही आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत:
🌿 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प – चंद्रपूर
🌿 नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय उद्यान – गोंदिया
🌿 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – मुंबई
🌿 गुगामल राष्ट्रीय उद्यान – अमरावती
🌿 पेंच राष्ट्रीय उद्यान – नागपूर
🌿 चांदोली राष्ट्रीय उद्यान – सातारा
🌿 कोयना अभयारण्य – सह्याद्री टायगर रिझर्व्हचा भाग
या जंगलांमध्ये तुम्हाला वाघ, बिबट्या, हरिण, भालू, विविध पक्ष्यांचे आवाज आणि हिरवळीचा शांत अनुभव घेता येतो.
एकदा तरी या ठिकाणी भेट द्या आणि निसर्गाशी संवाद साधा!
📌 Disclaimer:
या व्हिडिओमधील माहिती ही सर्वसाधारण स्त्रोतांवर आधारित आहे व ती शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. नॅशनल पार्क्सची स्थिती, प्राणीसंख्या, प्रवेश नियम आणि सुविधा वेळोवेळी बदलू शकतात. प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी संबंधित वन विभागाची अधिकृत माहिती तपासा.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: