#Ganesh
Автор: thanevarta
Загружено: 2018-09-11
Просмотров: 242967
#गणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाची संपूर्ण षोडशोपचार पूजा 2018
कोणत्याही पुरोहिताविना श्रीगणेश षोडशोपचार पूजा आणि उत्तरपूजा करण्यासाठी ठाणे वार्तातर्फे प्रथमच दृकश्राव्य ध्वनी चित्रफीत आणि एमपी थ्री तयार करण्यात आली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. अशावेळी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्याकरिता पुरोहित मिळणं अनेकदा अवघड होतं. पुरोहित मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. ही धावपळ करूनही अनेकदा मनासारखी प्रतिष्ठापना होत नाही. याची मनाला रूखरूख लागून राहते. यासाठी ठाणे वार्तानं श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी ध्वनी चित्रफीत आणि एमपीथ्री तयार केली आहे. याद्वारे आपण श्रीगणेशाची षोडशोपचार विधीवत पूजा करू शकता. ज्याला या पूजेचा व्हीडीओ हवा आहे त्याच्यासाठी एमपी फोर व्हीडीओ आणि ज्याला फक्त पूजा ऐकून प्रतिष्ठापना करायची आहे अशांसाठी एमपी थ्री तयार करण्यात आली आहे. व्हीडीओ आणि एमपी थ्री आपल्याला युट्यूबवर उपलब्ध असून युट्यूब डॉट कॉम स्लॅश ठाणे वार्ता या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना ही क्लीप मोबाईलवर हवी आहे त्यांनी ९९८७९ ४२२२२ या दूरध्वनीवर गणेश षोडशोपचार पूजा असा संदेश पाठवला की त्याला ध्वनीचित्रफीत अथवा एमपी थ्री ठाणे वार्तातर्फे पाठवली जाणार आहे. ठाणे वार्तानं प्रथमच असा उपक्रम राबवला असून याबाबत आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.
You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane
ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा.
You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in
/ ramchandra.tikhe
/ rdtikhe
/ rdtikhe
/ thanevarta
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: