Sushma Andhare Exclusive LIVE: Maharashtra Vidhan Sabha Election निकालानंतर अंधारे आक्रमक
Автор: Mumbai Tak
Загружено: 2024-11-23
Просмотров: 59946
Sushma Andhare Exclusive LIVE: Maharashtra Vidhan Sabha Election निकालानंतर अंधारे आक्रमक... मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे यांचं नाव घेत नरेश म्हस्के सडेतोड बोलले... महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मागील पाच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेला तीन सरकारं पाहायला मिळाली. तसेच दोन प्रमुख पक्षांची झालेली विभागणी..यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती...अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: