Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

तुकाराम गव्हाणे case | पैशासाठी तरुणांची मानसिकता कुठे चालली?

Автор: karyarambh

Загружено: 2025-12-30

Просмотров: 18800

Описание:

#सिल्लोड
#SillodCrime
#छत्रपती_संभाजीनगर
#ChhatrapatiSambhajinagar
#MaharashtraCrime
#CrimeNews
#MarathiCrime
#अपहरण
#KidnappingCase
#RansomCase
#ChalisgaonGhat
#थरारक_घटना
#तरुण_गुन्हेगारी
#MurderCase
#PoliceInvestigation
#CrimeAnalysis
#MarathiNews
#जळगाव_जिल्हा

एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचं भर रस्त्यातून अपहरण होतं... मुलाला फोन जातो, "बापाला जिवंत बघायचं असेल तर एक कोटी रुपये घेऊन ये"... संपूर्ण कुटुंब भीतीच्या सावटाखाली येतं. पण पैसे पोहोचण्याआधीच काहीतरी भयंकर घडतं. चाळीसगावच्या घाटात, खोल दरीत एका मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. विशेष म्हणजे, हा थरार घडवणारे सराईत गुन्हेगार नसून, विशी-पंचविशीतील तरुण आहेत आणि त्यातले काहीजण तर मृताच्या ओळखीचेच आहेत. पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई कोणत्या थराला जात आहे, हे दाखवणारी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरवून सोडणारी ही घटना आहे सिल्लोडची. नक्की काय घडलं त्या रात्री? पोलिसांच्या जाळ्यात हे आरोपी कसे अडकले? हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत...

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

तुकाराम गव्हाणे case | पैशासाठी तरुणांची मानसिकता कुठे चालली?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sambhajinagar Crime: 1 कोटी द्यायला तयार तरी Tukaram Gavhane यांची हत्या, जवळच्या माणसाकडूनच बदला ?

Sambhajinagar Crime: 1 कोटी द्यायला तयार तरी Tukaram Gavhane यांची हत्या, जवळच्या माणसाकडूनच बदला ?

Банти Джахагирдар (камера видеонаблюдения): Приехал на мотоцикле и... что именно произошло в райо...

Банти Джахагирдар (камера видеонаблюдения): Приехал на мотоцикле и... что именно произошло в райо...

Tejaswi Ghosalkar यांच्यामुळं तिकीट गेलं, स्टेजवर सर्वांसमोर शांततेत हिशोब केला, काय घडलं?

Tejaswi Ghosalkar यांच्यामुळं तिकीट गेलं, स्टेजवर सर्वांसमोर शांततेत हिशोब केला, काय घडलं?

Khopoli Murder: खोपोली हत्याकांडात वाल्मिक कराडचा साथीदार, महेंद्र थोरवेंचा धक्कादायक दावा

Khopoli Murder: खोपोली हत्याकांडात वाल्मिक कराडचा साथीदार, महेंद्र थोरवेंचा धक्कादायक दावा

Shetkri|बापलेकानं ठरवलं एकरी चारशे टन जगातला पहिला प्रयोग ऊस शेतीला वरदान|Sheti|

Shetkri|बापलेकानं ठरवलं एकरी चारशे टन जगातला पहिला प्रयोग ऊस शेतीला वरदान|Sheti|

Sambhajinagar Sillod: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन हत्या, Tukaram Gavhane सोबत काय घडलं?

Sambhajinagar Sillod: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन हत्या, Tukaram Gavhane सोबत काय घडलं?

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

प्लॉटसाठी आई-वडिलांचा खून?    महाराष्ट्र हादरवणारी घटना

प्लॉटसाठी आई-वडिलांचा खून? महाराष्ट्र हादरवणारी घटना

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

31st च्या पार्टीत दारू पिऊन प्रसाद आणि समीर ने केला राडा | Maharashtrachi HasyaJatra | Full Episode

31st च्या पार्टीत दारू पिऊन प्रसाद आणि समीर ने केला राडा | Maharashtrachi HasyaJatra | Full Episode

श्रीरामपूर- आरोपींचा शोध सुरू..नागरिकांनी सहकार्य करावे - पो.उपअधिक्षक जयदत्त भवर

श्रीरामपूर- आरोपींचा शोध सुरू..नागरिकांनी सहकार्य करावे - पो.उपअधिक्षक जयदत्त भवर

Sambhajinagar | नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप | MIM | Imtiyaz Jaleel

Sambhajinagar | नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप | MIM | Imtiyaz Jaleel

ТОП 10 АКТРИС КОТОРЫЕ ОТДАВАЛИСЬ ВЛИЯТЕЛЬНЫМ ЛЮДЯМ ИЗ СССР

ТОП 10 АКТРИС КОТОРЫЕ ОТДАВАЛИСЬ ВЛИЯТЕЛЬНЫМ ЛЮДЯМ ИЗ СССР

रोज लसूण आणि गुळ असा खा मग जादु पहा👆कोणी कसा कधी किती खावा#garlic#jaggery#health#marathi#drhukiresv

रोज लसूण आणि गुळ असा खा मग जादु पहा👆कोणी कसा कधी किती खावा#garlic#jaggery#health#marathi#drhukiresv

31 12 2025 MCN URDU NEWS

31 12 2025 MCN URDU NEWS

Боль в ахилловом сухожилии и пятке. Почему болит и что делать?

Боль в ахилловом сухожилии и пятке. Почему болит и что делать?

Całą noc w aucie. Dramat kierowców na S7

Całą noc w aucie. Dramat kierowców na S7

75 Невероятных Моментов в Авиации, Снятых на Камеру

75 Невероятных Моментов в Авиации, Снятых на Камеру

तृतीयपंथी आयुब चे मर्डर झाले

तृतीयपंथी आयुब चे मर्डर झाले" तिघांना पोलिसांनी अटक केले" पोलीस आयुक्त M राजकुमारांनी करून दाखवले..!

Czy Chiny szykują się na upadek Rosji?

Czy Chiny szykują się na upadek Rosji?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]