अहिल्यादेवी शाळेत व्यवसायिक शिक्षणाच्या अंतर्गत होणाऱ्या प्रदर्शनाची तयारी
Автор: DES's Ahilyadevi School
Загружено: 2024-02-21
Просмотров: 1166
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्वयंनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी अहिल्यादेवी शाळेत गेल्या वर्षभरापासून व्यावसायिक अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्ये, सर्जनशीलता, शारीरिक विकास आणि एकाग्रता विकसित होण्यास मदत होते.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना शाळेतच दागिने बनविणे, कॅनव्हास पेंटिंग, प्लंबिंग, विद्युतीकरण, कला व हस्तकला, शिवणकाम, मणीकाम धडे दिले जातात.
या चित्रांमध्ये विद्यार्थी प्रदर्शनासाठी खालील वस्तू बनवताना दिसत आहेत.या प्रदर्शनात आपली कला सादर करण्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. व्यावसायिक प्रदर्शनाची तयारी करत असताना त्यांचा प्रवास या व्हिडिओमध्ये पहा!
#DES #DESPune #Ahilyadevihighschool #students #creativity #learning #exbhition #readytorock #learningexperience #puneschools
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: