चालू घडामोडी MCQ सिरीज | देवा जाधवर सर | The Unique Academy
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2025-09-09
Просмотров: 29699
चालू घडामोडी MCQ सिरीज | देवा जाधवर सर | The Unique Academy
The Unique Academy युट्युब चॅनेलवर देवा जाधवर सर ह्यांची चालू घडामोडी MCQ सिरीज विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव सुरू करण्यात येत आहे!
ही मालिका मागील दीड वर्षांच्या महत्वाच्या चालू घडामोडींचा सखोल अभ्यास, 30 अपेक्षित बहुपर्यायी प्रश्न (MCQs) आणि त्यांचे सविस्तर विश्लेषण यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या सिरीजमध्ये तुम्हाला मिळेल:
स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने MCQ स्वरूपातील प्रश्न
प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण व योग्य पर्यायाबाबत स्पष्टीकरण
पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती
परीक्षांसाठी उपयुक्त ठरेलच :
MPSC राज्यसेवा/संयुक्त पूर्व परीक्षा
कम्बाईन गट ब ,क ,सरळसेवा परीक्षा
पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षा
आपला अभ्यास अधिक प्रभावी व अचूक करण्यासाठी ही सिरीज नक्की फॉलो करा!
व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला अभिप्राय कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडीओला लाईक व शेअर करा.
सबस्क्राईब करा The Unique Academy युट्युब चॅनेलला आणि बेल आयकॉन दाबा 🔔 – नवीन व्हिडीओसाठी!
चालू घडामोडी MCQ 2025, Deva Jadhavar Sir current affairs, The Unique Academy MPSC, MPSC चालू घडामोडी विश्लेषण
,स्पर्धा परीक्षा तयारी 2024,Combine Prelim MCQ Series,तलाठी पोलीस भरती प्रश्नसंच,चालू घडामोडी सराव प्रश्न
,MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा,50 महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न,Deva Jadhavar current affairs analysis,UPSC/MPSC Current Affairs Marathi,स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी 2024
#चालूघडामोडी #DevaJadhavar #TheUniqueAcademy
#MPSC2024 #UPSCMarathi #TalathiBharti2024
#PoliceBharti #SpardhaPariksha #CurrentAffairs2024
#MCQSeries #MarathiMCQs #Rajyaseva #CombinedPrelims
#MarathiEducation #StudyMarathi #DevaSir
#महाराष्ट्र #विद्यार्थी #mpscpreparation #policebharti #combine
देवा जाधवर चालू घडामोडी टेलिग्राम जॉईन करा...
https://t.me/DevaJadhavar
📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: