कुरवपूर दर्शन संपूर्ण माहिती|Kuravpur Darshan Information| पुणे ते कुरवपूर| श्रीपाद श्री वल्लभ|
Автор: Namaste Backpacker
Загружено: 2025-12-13
Просмотров: 742
श्री दत्तात्रेयांचा कलियुगातील प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म 1320 मध्ये पिठापुरम या ठिकाणी श्री अप्पल राज शर्मा व सुमती राणी यांच्या पोटी झाला. ते वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत श्रीक्षेत्र पिठापुरम या ठिकाणी राहिले. त्यानंतर ते 14 वर्ष तीर्थाटन तप व दीक्षा देण्याचे काम त्यांनी केले. पिठापुरम नंतर ते गोकर्ण महाबळेश्वर, श्री शैलम व कुरवपूर या ठिकाणी घालवले.
कुरवपूर हे कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. हे तीर्थक्षेत्र कृष्णा नदीच्या किनारी वसलेले आहे. हे ठिकाण रायचूर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा नदी पार करून या बेटावर जावे लागते. येथे सुंदर असे श्रीपाद श्री वल्लभां चे मंदिर आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला संसारातील अनेक समस्या ताणतणाव कोणत्याही कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
दत्त महाराजांची आज्ञा असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. प्रत्येक दत्त भक्तांचे हे आवडते ठिकाण आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: