Brain Batti | Nilavanti| शाप तळतळाट लय वाईट |Marathi Podcast |Dr Guru Giri Sir |वशीकरण | vashikaran
Автор: Brain Batti
Загружено: 2025-08-15
Просмотров: 534201
वेगवेगळे अद्भुत, गुढ, रहस्य सत्य विषय सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रुप वर ॲड व्हा
Brain Batti | Nilavanti| शाप तळतळाट लय वाईट |Marathi Podcast |Dr Guru Giri Sir | वशीकरण | vashikaran
डॉक्टर गिरीसर हे तंत्र मंत्र शास्त्राचे खूप मोठे अभ्यासक आहेत. गुढ आणि अद्भुत गोष्टींचा मागोवा घेणे आणि त्याच्या मुळापर्यंत पोहोचणे हा त्यांचा स्वभाव असून अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत.
शाप आणि आशीर्वाद या विषयावर बोलताना गिरी सर यांनी अनेक चमत्कारिक अनुभव सांगितले, त्यात श्रावणबाळाची कथा आणि त्यांच्या आयुष्यात घडलेली त्यांच्या नर्सबद्दलची कथा देखील त्यांनी मांडली. शाप हा ज्यास्त घातक असतो. म्हणून शाप घेऊ नये. या बरोबरच अनेक विषयावर त्यांनी आपले मत या पॉडकास्ट मध्ये मांडले आहे.
वशीकरण होते का
आपल्याला शाप लागला आहे कसे ओळखावे
वशीकरण कसे तोडावे
आपल्यावर वशीकरण झाले आहे कसे ओळखावे
संपूर्ण मुलाखत
वशीकरणात बांगडी विद्या किती महत्त्वाची आहे
...................................................................
पॉडकास्ट विषयी
पॉडकास्टसाठी संपर्क करा
9834371134
Guest
Guru Dr.Ravindra Giri Gosavi
#shapes #blessed #raam #spirituality #dashrath_mahal #shreeram #shravanbarupal #vashikaranspecialist #gurumantra #guru
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: