मम्मीच्या हातची नालबी मच्छी 🐟❤️ | कुरकुरीत फ्राय + झणझणीत कालवण 😋🔥
Автор: Life Shots
Загружено: 2026-01-03
Просмотров: 290
नमस्कार मित्रांनो
आज मम्मीने बनवलेली
🐟 नालबी मच्छी फ्राय – बाहेरून कुरकुरीत, आतून रसाळ
🍲 घरचं झणझणीत कालवण – अस्सल कोकणची चव
हे जेवण नाही, आठवण आहे ❤️
कोकण, मच्छी आणि घरचं जेवण आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!
👇 आवडलं तर LIKE करा, SHARE करा
👇 SUBSCRIBE करून आमच्या फॅमिलीचा भाग बना 😜
#आगरीकोळी
#नालबीमच्छी
#मम्मीच्याहातचं
#घरचेजेवण
#कोकणचव
#फिशफ्राय
#फिशकालवण
#HomemadeFood
#KonkanFood
#SeafoodLovers
#DesiFood
#FoodVlog
#IndianSeafood
#VillageFood
#AaiChiRecipe
#FamilyFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: