Easiest Ukdiche Modak Recipe With tips and tricks!🤩
Автор: Saniya's Recipe
Загружено: 2025-12-10
Просмотров: 30
मोदक रेसिपी
साहित्य:
तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची, काजू, बदाम, तूप, मीठ.
कृती:
प्रथम एक कढई गरम करून त्यात अर्धा चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यावर १५० ग्रॅम गूळ घालून वितळवून घ्या. गूळ वितळल्यावर त्यात काजू आणि बदाम टाका. त्यानंतर नारळाच्या ३ वाट्या किसलेले खोबरे घालून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. हे मिश्रण २ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. नंतर त्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. मोदकाचे सारण तयार आहे.
आता कणिक तयार करूया. त्यासाठी एक तांब्या पाणी घ्या आणि दीड तांब्या तांदळाचे पीठ घ्या. पाणी चांगले उकळून त्यात पीठ टाकून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर पीठ २ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या. मग पीठ मऊसर मळून घ्यावे आणि त्यानंतर मोदक वळून घ्यावेत.
Please Subscribe My YouTube channel
and Please do share and like the video |👍❤️
Support My YouTube channel ❤️for more videos 🥰
#Modak
#तांदळाचेमोदक
#modakrecipe
#modakrecipeinmarathi
#पारंपरिकमोदक
#aagrikoli
#youtubevideo
#saniya
#नारळाचेमोदक
#coconut dish
#dessertrecipe
#sweetrecipe
#cooking
#recipe
#ricefloursweetrecipe
#riceflourmodak
How to make easiest Ukdiche modak Recipe|
Ukdiche modak kase banvave |
How to make modak |
How to make rice flour modak |
How to make Ukdiche modak |
How to make coconut modak |
Simple modak Recipe |
Ukdiche modak|
How to make traditional Ukdiche modak Recipe |
उकडीचे मोदक कसे बनवायचे |
उकडीचे मोदक रेसीपी |
पारंपरिक उकडीचे मोदक रेसीपी |
तांदळाचे पिठाचे मोदक |
नारळाचे चवीचे मोदक रेसीपी |
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: