गुप्त भीमाशंकर । जंगलातून प्रवास (Gupt Bhimashankar । Journey through Jungle)
Автор: PRA means PRASAD
Загружено: 2025-03-12
Просмотров: 781
गुप्त भीमाशंकर । जंगलातून प्रवास (Gupt Bhimashankar । Journey through Jungle)
#bhimashankar #guptbhimashankar #12jyotirling #jyotirling #village #vlog #paryatan #jangal #forest #abhyaranya #jangaltrek
नमस्कार मी प्रसाद आज मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघे आलो आहोत, बारा ज्योतिर्लिंगपैकी १ भीमाशंकर येथे आणि आम्ही भोलेनाथ यांचे दर्शन घेऊन गुप्त भीमाशंकर येथे जाणार आहोत. भीमाशंकर माझ्या गावापासून ५० किमीचे अंतर आहे, पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गुप्त भीमाशंकर येथे जात आहे. आपण या व्हिडिओचा नक्कीच आनंद घ्या.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: