श्रेया बुगडेचा प्रेरणादायी प्रवास । Aayushyachi Jai | Shreya Bugde | Jayanti Waghdhare |
Автор: Jayanti Waghdhare
Загружено: 2025-04-04
Просмотров: 6112
Instagram - / jayantiwaghdhare
अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या विनोदी अभिनयशैलीसाठी विशेषतः ओळखली जाते. ती झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. श्रेया बुगडे हिने आपल्या अभिनय कौशल्याने आणि सहजसुंदर हावभावांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख दृढ केली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: