सज्जनगड | समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड | Sajjangad Vlog
Автор: One for the road
Загружено: 2025-12-26
Просмотров: 493
सज्जनगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेला गड आहे.
या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
🔸 सज्जनगडाची पायपीट आणि निसर्ग
🔸 समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या ११ मारुतींच्या प्रतीकृती
🔸 महादरवाजा, समाधी स्थान आणि गडावरील वातावरण
🔸 आध्यात्मिक शांती देणारा सज्जनगड अनुभव
हा व्लॉग तुम्हाला आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
#sajjangad
#सज्जनगड
#SamarthRamdas
#समर्थरामदास
#SpiritualVlog
#MaharashtraFort
#MarathiVlog
#FortVlog
#DevotionalVlog
#11Maruti
#HinduHeritage
#TravelMaharashtra
#IndianForts
#Bhakti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: