रानभाजी - एक पान
Автор: Jeevisha Farms
Загружено: 2025-08-11
Просмотров: 27
रानभाजी एक पान
साहित्य
1. एक पानाची पाने
2. कांदा
3. मिरची
4. ओलं खोबरं
5. मीठ
6. तेल
7. पाणी
कृती
▪️प्रथम एक पानाची पाने निवडून , पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
▪️नंतर एक पानाची पाने,कांदा,मिरची बारीक चिरून घ्या.
▪️ एका भांड्यात हे सर्व साहित्य एकत्र करुन भाजी शिजण्यासाठी ठेवा .
▪️थोड्या वेळाने उघडून बघून भाजी शिजली असेल तर त्यात ओलं खोबरं घालून भाजी नीट परतून घ्या .
▪️तयार भाजी चपाती, भाकरी सोबत खाऊ शकता .
टिप :- ही भाजी आपण फोडणी देऊन सुद्धा करू शकतो .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: