अकलूजमध्ये पारंपरिक म्हशी पळविण्याची स्पर्धा उत्साहात पार,म्हशी पळविण्याचा थरार, गवळी समाजाचा अभिमान
Автор: The Daily Life
Загружено: 2025-10-22
Просмотров: 324
#akluj #shreepur #thedailylife #Mahashi
अकलूजमध्ये पारंपरिक म्हशी पळविण्याची स्पर्धा उत्साहात पार
अकलूज : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अकलूज येथे समस्त गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक म्हशी पळविण्याच्या थरारक स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या अनोख्या आणि पारंपरिक कार्यक्रमाला परिसरातील शेकडो गवळी बांधवांसह हजारो रसिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: