Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी

Автор: BolBhidu

Загружено: 2025-11-03

Просмотров: 135743

Описание:

#BolBhidu #LaluPrasadYadav #Bihar

साठच्या दशकातली गोष्ट असेल. बिहारमध्ये आकाशवाणीवर एक कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. त्यातला लोहा सिंग नावाचा एक स्वतःला सैनिक म्हणवणारा माणूस लोकांना सतत खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा. लोहा सिंग कधी आपल्या बायकोला म्हणायचा,मी लाकडी बंदुकीने रणगाडा उडवून टाकला होता. कधी लोहा सिंग सांगायचा की शत्रूने फेकलेला बॉम्ब मी हवेत पकडला आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फेकला. हे सगळं भोजपुरी भाषेत असायचं. लोकांना रेडिओवर लोहासिंगच्या या थापा ऐकायला खूप आवडायचं. लोकांनाच नाही आणखी एका तरुणालाही आवडायचं. त्याला या लोहसिंगच्या थापांच वेड लागलं होतं. तो आपल्या गावातल्या लोकांना लोहासिंगची मिमिक्री करून दाखवायचा. सोबत आपल्या नव्या थापा जोडायचा. लोहासिंगची मिमिक्री करणारा हा तरुण गावात चांगलाच लोकप्रिय झाला. मिमिक्रीच्या बळावर गावात ओळख निर्माण करणारा हा तरुण म्हणजे लालू प्रसाद यादव. आज त्यांची मिमिक्री केली नाही असा एकही मिमिक्री आर्टिस्ट देशात नसेल.

लालू लहानपणी मित्रांसोबत छोट्या छोट्या नाटकात काम करायचे. आणि लालूंना नेहमी पोलिसाची भूमिका दिली जायची. मित्र चोर बनायचे. लहानपणी कायम पोलिसांची भूमिका करणाऱ्या लालूनी पुढे आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल याचा विचारही केला नसेल. लालू प्रसाद यादव खरे राय. पण त्यांनी राय नाव न लावता यादव आडनाव वापरायला सुरुवात केली. बिहारमधे यादवांची संख्या भरपूर. याच जीवावर लालूनी राजकारण सुरु केलं. पुढे त्यांचा राजकरणाचा फॉर्म्युला my म्हणून ओळखला गेला. एम म्हणजे मुस्लिम आणि वाय म्हणजे यादव. या जीवावर लालू यादव मोठे झाले. घोषणा बनली, जबतक रहेगा समोसेमे आलू, तबतक रहेगा बिहारमे लालू. सत्ता असो वा नसो. बिहार म्हणजे लालू हे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्क आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन, तुरुंगात जाऊनही आजही लालू यादव यांचा एवढा प्रभाव का आहे? सत्तेत असताना तुरुंगात जावं लागलेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांची ही स्टोरी.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Explainer Katta: दिल्लीतली Modi-Putin भेट Donald Trump यांना इशारा देणारी अमेरिकेचं वर्चस्व धोक्यात?

Explainer Katta: दिल्लीतली Modi-Putin भेट Donald Trump यांना इशारा देणारी अमेरिकेचं वर्चस्व धोक्यात?

Coffee Par Kurukshetra : क्या राहुल के पास कुछ नया नहीं बचा है ? | Priyanka Gandhi | SIR Controversy

Coffee Par Kurukshetra : क्या राहुल के पास कुछ नया नहीं बचा है ? | Priyanka Gandhi | SIR Controversy

Ajit Doval Story: IPS ऑफिसर ते देशाचे NSA म्हणून काम, अजित डोवाल यांची संपूर्ण स्टोरी | Dhurandhar

Ajit Doval Story: IPS ऑफिसर ते देशाचे NSA म्हणून काम, अजित डोवाल यांची संपूर्ण स्टोरी | Dhurandhar

News & Views Live: अधिवेशनाच्या काळातच कॅश बॉम्ब..शिंदेंची सेना टार्गेट का झाली? Cash Bomb

News & Views Live: अधिवेशनाच्या काळातच कॅश बॉम्ब..शिंदेंची सेना टार्गेट का झाली? Cash Bomb

Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी

Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी

Asim Sarode Latest News | भाजप कार्यकर्त्यांचा व्हिडिओ दाखवत मोठा खुलासा | Marathi News | N18V

Asim Sarode Latest News | भाजप कार्यकर्त्यांचा व्हिडिओ दाखवत मोठा खुलासा | Marathi News | N18V

Vande Mataram Controversy: संसदेत Narendra Modi, Priyanka Gandhi आमनेसामने वंदे मातरमचा वाद काय आहे?

Vande Mataram Controversy: संसदेत Narendra Modi, Priyanka Gandhi आमनेसामने वंदे मातरमचा वाद काय आहे?

Kahani Kursi Ki : Pakistan की अंतरराष्ट्रीय बेइज्जती, लंदन पुलिस ने ऐसे किया चेक | Mohsin Naqvi

Kahani Kursi Ki : Pakistan की अंतरराष्ट्रीय बेइज्जती, लंदन पुलिस ने ऐसे किया चेक | Mohsin Naqvi

Supriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश राणेंचं भरभरुन कौतुक, समोरुन बारामती आवाज येताच काय झालं?

Supriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश राणेंचं भरभरुन कौतुक, समोरुन बारामती आवाज येताच काय झालं?

The Real Lalu Yadav You Don't Know ft. Mukul | Jist

The Real Lalu Yadav You Don't Know ft. Mukul | Jist

BJP ला विरोधी पक्षनेते म्हणून Bhaskar Jadhav, Satej Patil का नको ? Parab, Wadettiwar का पाहिजेत ?

BJP ला विरोधी पक्षनेते म्हणून Bhaskar Jadhav, Satej Patil का नको ? Parab, Wadettiwar का पाहिजेत ?

Rohit Pawar यांचं नाव घेत हस्तभंग प्रस्ताव, Anil Parab, Amol Mitkari सगळे एकवटले | Vidhan Parishad

Rohit Pawar यांचं नाव घेत हस्तभंग प्रस्ताव, Anil Parab, Amol Mitkari सगळे एकवटले | Vidhan Parishad

Kahani Kursi Ki Full Episode : Rohingya-Bangladeshi, UP छोड़कर भागेंगे घुसपैठी? | Illegal Immigrants

Kahani Kursi Ki Full Episode : Rohingya-Bangladeshi, UP छोड़कर भागेंगे घुसपैठी? | Illegal Immigrants

Downfall Of Bihar, Politics, Crime, Mafia, 900Cr Scam & Lalu Yadav - Mrityunjay | FO217 Raj Shamani

Downfall Of Bihar, Politics, Crime, Mafia, 900Cr Scam & Lalu Yadav - Mrityunjay | FO217 Raj Shamani

Priyanka-Rahul Gandhi की Meeting, एजेंडे में Akhilesh Yadav क्यों रहे? MP Pratima Bagri | Rajdhani

Priyanka-Rahul Gandhi की Meeting, एजेंडे में Akhilesh Yadav क्यों रहे? MP Pratima Bagri | Rajdhani

Geeta Path Kolkata: कोलकत्यात 5 लाख हिंदूंचं गीता पठण, BJPचा West Bengal मध्ये बेस बनवण्याचा प्लॅन?

Geeta Path Kolkata: कोलकत्यात 5 लाख हिंदूंचं गीता पठण, BJPचा West Bengal मध्ये बेस बनवण्याचा प्लॅन?

Anil Parab vs Eknath Shinde | टेंडर प्रकरणी ढीगभर पुरावे, परब आक्रमक, एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं?

Anil Parab vs Eknath Shinde | टेंडर प्रकरणी ढीगभर पुरावे, परब आक्रमक, एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं?

Anant Singh Story: छोटे सरकार, Bahubali ते Dularchand Yadav सोबतचा राडा, अनंत सिंगची सगळी स्टोरी

Anant Singh Story: छोटे सरकार, Bahubali ते Dularchand Yadav सोबतचा राडा, अनंत सिंगची सगळी स्टोरी

Mira Bhayandar Mahapalika: BJP सत्ता राखणार की ShivSena गेम करणार मीरा-भाईंदर महापालिकेची गणितं काय?

Mira Bhayandar Mahapalika: BJP सत्ता राखणार की ShivSena गेम करणार मीरा-भाईंदर महापालिकेची गणितं काय?

आपल्या एकाच डावात इंदिराजींनी आपल्या 'वरचे' सगळे नेते गायब केले #banknationalisation #indiragandhi

आपल्या एकाच डावात इंदिराजींनी आपल्या 'वरचे' सगळे नेते गायब केले #banknationalisation #indiragandhi

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]