Newholland IVECO engine Tapet Setting . "हम मै है दम,हम है न्यूहॉलंड" Iveco-8000 इंजिन टॅपेट सेटिंग
Автор: MAHCBUSERVICE CNH
Загружено: 2022-03-20
Просмотров: 939
New Holland IVECO Engine Tapet Setting Process 56 Series, MDL, Excel
नमस्कार,
या कोरोना संकट काळात आपल्या न्यूहॉलंड मेकॅनिक बांधवाना प्रत्यक्ष ट्रेनिंगला जाने खूप बिकट झाले आहे.
तरी सर्व मेकॅनिककडून दैनिक कार्यामध्ये ट्रॅक्टरचे सुव्यवस्थितपणे कामकाज होण्यासाठी, CBU महाराष्ट्र -सर्विस टीमने त्यांना उपयुक्त असे व्हिडिओ बनविले असून " *🚩🚩"हम मै है दम,हम है न्यूहॉलंड"🚩🚩 या डिजिटल व्हिडीओ सिरीज चे अनावरण करीत आहोत.
आपल्या मराठी भाषेत अत्यंत सोप्या पद्धतीने, ट्रॅक्टरच्या महत्वाच्या सेटिंगचे विडिओ आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत.
नवीन मेकॅनिक यांना न्यूहॉलंड ट्रॅक्टरचे सेटिंग आणि कार्यप्रणली समजून ते ट्रॅक्टरचे कामकाज व्यवस्थित करतील आणि आपले सर्व न्यूहॉलंडचे ग्राहक संतुष्ट होतील.
🛑हम मै है दम,हम है न्यूहॉलंड🛑
धन्यवाद
परेश प्रधान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: