चारोटी रे डहाणू 🏍️🏍️ bike रॅली # कष्टकरी संघटना | Charoti to Dahanu Rely 🔥🔥🔥🤔
Автор: yogesh salkar vlog
Загружено: 2023-11-20
Просмотров: 3056
चारोटी रे डहाणू 🏍️🏍️ bike रॅली # कष्टकरी संघटना | Charoti to Dahanu Rely 🔥🔥🔥🤔
hii मित्रांनो आपल्या youtube channnal मध्ये आपले स्वागत आहे .मी yogesh salkar राहणारा नागझरी डोंगरी पाडा ता.डहाणू जि. पालघर पोस्ट.जामशेत येथील रहवासी आहे.मो.नं. 7796652566
आपल्या youtube channal मध्ये कोणत्याही जाती धर्म पंथ याला भेद किव्हा दुःख होईल व्हिडीओ नसतील.तर भारतातील वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी जाऊन तेथील निसर्ग रम्य ठिकाणे व तेथील माहिती बदद्ल विडिओ बनवले असतील.व आदिवासी भागातील व्हिडीओ असतील.आपल्या channal मध्ये माझ्या न कळत कोणाचा विडिओ upload झाला तर माझ्या channal ला staik देऊ नका मला mail किव्हा call करा.विडिओ channal वरून हटवण्यात येईल.
मित्रांनो आपल्या channal ला like ,share ,subcribe करा.माझ्या channal ला सपोट करा.
मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या गाडी ड्रायवीन करतो.माझ्या कडे 2 pic up. 2 two wheeler .1 auto रिक्षा व गावात लहान किराणा दुकान आहे..पण सध्या मी नवीन youtube channnal चालू केला आहे..
मित्रांनो please suport करा. [email protected] mail kara
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: