गवराय निंघाली सासूऱ्याला || 2022 Meghaswar official Gauri Ganpati Song
Автор: Meghaswar music
Загружено: 2022-08-01
Просмотров: 528906
लाडाची गवराय माहेरी येते दिड दिवस सर्वांना आनंद देऊन जायला निघते. गवराय हि अतिशय मानिनी असते तिला घातलेली अलंकार ती स्वहस्ते काढून देते. असे अर्थाचे गाणे मेघास्वर तुमच्या साठी घेऊन येत आहे "गवराय निंघालीं सासू -याला" गीत सुरेश म्हात्रे , संगीत अक्षय ठाकूर, स्वर अश्र्विनि म्हात्रे, अर्चना पाटील, प्रतीक्षा पाटील.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: