नशिबावर नाही, नियोजनावर जिंका! डॉ. प्रशांत पाटील: यशाची गुरुकिल्ली | NS Wealth
Автор: NS Wealth Solution
Загружено: 2025-11-29
Просмотров: 486
२० वर्षांत १३,००० हून अधिक डिलिव्हरीज करणारे निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत पाटील. अमाप कमाई असूनही आर्थिक नियोजनाअभावी निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? चुकीच्या गुंतवणुकी, पैशांची बचत नसणे आणि भविष्याची कोणतीही तयारी नसताना, एका सल्लागाराची गरज का भासली? NS Wealth च्या नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले आर्थिक आरोग्य कसे सुधारले आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवले? या पॉडकास्टमध्ये डॉ. पाटील त्यांच्या अनुभवातून युवा पिढीला आणि इतर डॉक्टरांना महत्त्वाचे आर्थिक सल्ला देतील. SEBI Registered NS Wealth ने कसे दिले ३६०° कव्हरेज आणि त्यांचे मार्गदर्शन कसे ठरले फायदेशीर, हे जाणून घेण्यासाठी ऐका हा विशेष पॉडकास्ट!
ही केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. कृपया SEBI-नोंदणीकृत इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरशी संपर्क साधा. संपूर्ण डिस्क्लेमर प्रोफाईल लिंकमध्ये आहे.
NS Wealth हे SEBI Registered Investment Advisor असून, गेली 17 वर्षे लोकांना Financial Planning आणि Execution Support देत आहे.
आमचं ध्येय आहे — लोकांना श्रीमंत, आनंदी आणि यशस्वी बनवणं.
फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी येथे क्लिक करा: 🗓️ https://shr.pn/0l6p
अस्वीकरण: ही चर्चा केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे, आर्थिक सल्ला नाही. गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. Disclaimer: This discussion is for educational purposes only and not financial advice. Investments are subject to market risks. Please consult your financial advisor before making any decisions.
#financialplanning #berichappy #NSWealth #DrKailasSanamadiker #NitinSawant #financialfreedom #successstory #marathipodcast #wealthmanagement #investmentadvice #personalfinance #आर्थिकनियोजन #पैसा #गुंतवणूक #financialclarity #implementation #passiveincome
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: