Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोकणातील दशावतार क्षेत्रातील स्त्रीपाठ करणारे कलाकार स.श्री. प्रशांत मेस्री यांचा संपुर्ण जीवनप्रवास

Автор: Me Malvani Manus

Загружено: 2022-02-21

Просмотров: 122239

Описание:

नमस्कार मित्रांनो....
मी सुर्या डोंगरे मी मालवणी माणूस या युट्युब चॕनलवर आम्ही कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेवुन येत असतो.
कोकणचा ध्यास आणि श्वास म्हणजे दशावतार....तर मित्रांनो आज आपण कोकणातील दशावतार कलाकारांमधील स्त्रीपाठ करणारे गुणवंत कलाकार म्हणजेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकूळखुर्द गावाचे रत्न स. श्री. प्रशांत मेस्री यांचा आपण संपुर्ण जीवनप्रवास जाणुन घेत आहोत...
My Instagram id
http://instgram.com/xx_suryadongare_xx

http://instgram.com/mi_malavani_manus
प्रशांतजी यांनी वयाच्या १८ व्या वर्षात दशावतारात पदार्पण केले. प्रशाळेतील सरस्वती पुजन कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी स्त्री भुमिका स्वीकारली होती...त्यानंतर त्यांना अनेक व्यक्तीनी मार्गदर्शन केले ...पार्सेकर कंपनीसोबत त्यांनी पहिला नाट्यप्रयोग केला...त्यानंतर प्रशांतजीचा दशावतारामध्ये हळुहळु जम बसत गेला..मग ते अनेक कंपनी सोबत नाट्यप्रयोग करु लागले....
प्रशांतजी मग सुधीर कलिंगण यांच्या सोबत दशावतारामध्ये नाट्यप्रयोग करु लागले ..
द्रोपती वस्त्रहरण, महारथी कर्ण, स्वामी समर्थ हि प्रशांतजीची गाजलेले नाट्यप्रयोग...
"माझे अनेक गुरु आहेत...आणि प्रेक्षक हेच माझे गुरु...आणि हे सर्व मी नावलौकिक मिळाला आहे तो फक्त माझी ग्रामदैवता आई पावणादेवीच्या सर्व काही तिच्या कृपाशिर्वादाने असे शब्द प्रशांतजी यांच्या मुखातुन बाहेर पडले.
#Dashavtar
#Prashat #Mestry
Thank you for watching this video do like, share, comment and subscribe 👍🏻

कोकणातील दशावतार क्षेत्रातील स्त्रीपाठ करणारे कलाकार स.श्री. प्रशांत मेस्री यांचा संपुर्ण जीवनप्रवास

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

अवघे गर्जे पंढरपूर 🎶 सुमधुर आवाजाचे भारदस्त स्त्री कलावंत श्री.प्रशांत मेस्त्री रसिक हृदयात राहतील♥️

Dashavatar | कोकणातील दशावतार |कोकणचे दशावतारी बालगंधर्व श्री. ओमप्रकाश चव्हाण यांचा संपूर्ण प्रयोग

В Сибири растаял кратер «Врата в ад», то, что вышло наружу, спало 40 000 лет…

बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे यांची विशेष मुलाखत | @PrahaarDigital

दशावतारतील पहिली महिला संगीत साथ भाविका आणि आकांक्षा खानोलकर भगिनी .. स्त्री कलाकार प्रशांत धुरी..👌👍

🟧 सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद  । LIVE ।  kokanshahi ।

दशावतारातील  मालकी आणि खलनायकीचा बाप

दशावतारातील मालकी आणि खलनायकीचा बाप "श्री. प्रभाकर पार्सेकर" यांची विशेष मुलाखत| Prabhakar Parsekar

#कोकणातील!श्रावणातील कुडाळ बाजार🥦पावसाळी रानभाज्या!ताजे मासे🐠🐬🐟#kudal#Malvanibazaar#fish#food#vlogs#

भावपुर्ण श्रद्धाजली :दशावतार क्षेत्रातील उत्कृष्ट स्त्री कलाकार श्री प्रशांत मेस्त्री यांचे निधन

SUDHIR KALINGAN | लोकराजा काळाच्या पडद्याआड; प्रख्यात दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन

दशावतार कॉमेडी🤣😅स्त्री पात्र-श्री.विराज माळगावकर व बेवड्याच्या भुमिकेत- श्री.संदेश वेंगुर्लेकर

ПОСЛЕДСТВИЯ ОПЕРАЦИИ «ГРЕНЛАНДИЯ». БЕСЕДА С ВИТАЛИЙ ПОРТНИКОВ @portnikov.argumenty

दशावतारातील स्त्रीपाठ कलाकार - श्री. प्रशांत मेस्त्री | कोकणातील लोकनाट्याचा एक अमूल्य हिरा |

...अन् 'लोकराजा'च्या आठवणींनी अश्रू अनावर | महाचॅॅनेलचा पहिला 'कोकणरत्न' पुरस्कार

प्रशांत मेस्त्री कोकणातील दशावताराची राणीतर होतेच पन त्याच बरोबर आमचे उत्कृष्ट भजनी बुवा देखील होते

अंतरंग दशावताराचे | ज्येष्ठ दशावतार कलावंत तुकाराम गावडे | विशेष मुलाखत

शनि प्रताप | वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ

कोकणचे लोकशाहीर रामचंद्र घाणेकर यांचा जीवनप्रवास उलगडून सांगणारी मुलाखत ॥#शक्तीतुरा

काका-पुतण्याच्या..नात्यातील ऋणानुबंध | दशावतार कलावंत आबा कलिंगण यांची विशेष मुलाखत

कोकणातील कोळोशी गावातील ही जुनी परंपरा भल्ली भल्ली भावय तुम्हाला माहित आहे का ?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com