सुमधुर गीत गाऊ | Marathi Christian Bhajan With Lyrics | Yeshu Song 2025 | Praise & Worship
Автор: Daniel DevRao
Загружено: 2025-12-01
Просмотров: 14681
ख्रिस्तासाठी उत्साहात गाऊया!
टाळ-वीणा-मृदंगासह सुमधुर गीत…
प्रभु येशू ख्रिस्ताच्या नम्रतेची व तारणाची घोषणा करणारे हे भजन!
👇 Follow & Subscribe for more Christian Worship Songs!
🙏 Marathi | Hindi | Gospel | Worship | Abhang
➤ अधिक शक्तिशाली स्तुतीगीतांसाठी आमच्या चॅनेलला जरूर Follow करा!
➤ या भजनातून तारणहाराचे प्रेम सर्वत्र पोहोचू दे!
🎧 Lyrics / शब्द :
ख्रिस्ताच्या भजनात होऊ सारे दंग
वाजवुया टाळ वीणा आणि मृदंग
सुमधुर गीत गाऊ आळवू अभंग
ख्रिस्ताच्या भजनात होऊ सारे दंग
प्रभुच्या भजनात होऊ सारे दंग
१. देव असुणी तो मानव झाला
शिकविण्या नम्रपणा साऱ्या जगाला
नम्रता धारण करून करू सत्य कार्य
सुमधुर गीत गाऊ आळवू अभंग
२. खरा तारणारा माझा प्रभु कैवारी
संकट दुःख तोच निवारी
नम्रता धारण करून करू सत्य कार्य
सुमधुर गीत गाऊ आळवू अभंग
🙏 येशू ख्रिस्ताचे प्रेम सर्वत्र पोहोचवण्यासाठी
हा व्हिडिओ Like, Share आणि Subscribe करा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: