Andharban | जंगल ट्रेकचा खरा अनुभव | The Dense Forest Of Maharashtra | Jungle Trek | Ariel View 2022
Автор: Sachin Puri Vlogs
Загружено: 2022-09-03
Просмотров: 1317
अंधारबन पुणे जिल्यातल्या मुळशी तालुक्यात येत.
नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट जंगलातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति जास्त पर्जन्यवृष्टी ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळतात. ही सदाहरित वने त्यातील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. अंधारबनचे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शीत अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. या रस्त्यावरून ताम्हिणी हे गाव सोडलं की लगेच उजवीकडे लोणावल्याकडे जाणारा फाटा आहे याचं रस्त्यावर पिंप्री हे गाव आहे. अंधारबनचा ट्रेक याच गावातून होतो.
Maharashtra Rangers 👇
Kishor Mali 9921232627
Follow me on
Instagram - / sachinpurivlogs
/ fort_adventure_official
Facebook - / sachinpurivlogs
Contact us: [email protected]
Do not forget: Like, Share and Subscribe.
Thank You For Watching.
Ignore Tags👇
#hidden waterfall #trekking #sahyadri #climbing #climber #adventure #adventures #adventuretime #trekkinglovers #trekvlog #viral #viralvideo #trekkingvlogs #gadkille #forts #fortsofindia #fortsinmaharashtra #maharashtra #maharashtra_desha #maharashtrian
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: