साखरेचा पाक न करता कपभर भिजवलेल्या चणाडाळीचे २१ दाणेदार लाडू|चणाडाळलाडू| ChanadalLadoo|चणाडाळीचेलाडू
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2025-08-19
Просмотров: 95405
सोप्या पद्धतीने कपभर भिजवलेल्या चणाडाळीचे २१ दाणेदार लाडू|चणाडाळ लाडू| Chanadal Ladoo|चणाडाळीचे लाडू
#चणाडाळलाडू #chanadalladdu #चाणाडाळीचेलाडू
चणाडाळ लाडू 👉👉 • सोप्या पद्धतीने कपभर भिजवलेल्या चणाडाळीचे ...
गव्हाच्या पिठाचे मावा मोदक 👇👇
• मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल 1कप गव्...
मथुरा पेढे 👇👇
• फक्त 1 चमचा तूप वापरून दाणेदार तोंडात टाकत...
साहित्य:-
२५० किलो चणाडाळ (सव्वा कप)
१/२ कप साजूक तूप
२५० ग्रॅम तगार/बुरा साखर किंवा पिठीसाखर (कमी गोड आवडत असल्यास २००-२२० ग्रॅम साखर वापरू शकता)
सुकामेवा काप आवडीप्रमाणे
१/२ चमचा वेलची पावडर
गरजेनुसार वितळवलेलं साजूक तूप.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#चणाडाळलाडू #chanadalladdu#लाडू #लाडूरेसिपी #लाडूरेसिपीमराठी #ladu #ladurecipeinmarathi #bundiladu #recipe #food #cooking #indianrecipe #laddu #kitchenhacks #preshita #easyrecipe #sweet #preshita'skitchen#गुरुपौर्णिमा#gurupornima
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: