//गवळण// अबोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी// दिवेकर बुवा... अप्रतिम गवळण ... गवळण मास्टर
Автор: कोकण एक स्वर्ग भूमी
Загружено: 2024-04-16
Просмотров: 232377
साई भजन मंडळ 7.13
कोंबड्याने गाव जागविला
आबोली गजरा डोईमधी गौळण नटली साधी सुधी कोंबड्याने गाव जागविला चला पोरींनो जाऊया बाजाराला || धृ ||
कोंबड्याची बांग ऐकुनी गवळी वाडा जागा झाला अवरूनी पटपट करुनी झटपट गोरस माल मी भरीला रविराज हा डोईवरी आला चला पोरिनो जाऊया बाजाराला || १ ||
केस हे कुरळे भुरुभुरू उडती बांधिला मी अंबाडा
सुवासिनी च कुंकू कपाळी ओडीते संसार गाडा द्या ग आरोळी शिव नंदा मावशीला चला पोरीनो || २ ||
दही दुधाचे माठ भरुनी आज जाऊया बाजारा साज शृंगार करुनी चला ग जाऊ कंसाचा नगरा
गाव संदीप गोपालचा मधूर गौळणीला चला पोरीनो ||३|
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: