7] ग्रह कसे स्पष्ट करायचे?
Автор: ज्योतिष अभ्यास
Загружено: 2022-11-08
Просмотров: 8299
या व्हिडिओ मधून आपण स्पष्ट ग्रह करायला शिकणार आहोत. ग्रह स्पष्ट केले की त्यांची राशी-नक्षत्रगत स्थिती आपल्या लक्षात येते. ग्रहांच्या अंशांवरूनच त्यांच्यातील योग तसेच वर्ग कुंडल्या तयार करणे आपल्याला शक्य होते.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की subscribe करा.
धन्यवाद 🙏🏼
ग्रह स्पष्ट करण्याचा ready format पाहण्यासाठी / print करण्यासाठी खालील link click करावी.
https://docs.google.com/spreadsheets/...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: