मकर पुरुष राशी बद्दल संपूर्ण माहिती | makar purush rashifal | Capricorn men future
Автор: Astroguru Dr Jyoti Joshi
Загружено: 2022-06-11
Просмотров: 14376
#aprilrashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
गुरु परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Плейлист
राहू केतू परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Плейлист
शनि परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Плейлист
मकर पुरुष राशी बद्दल संपूर्ण माहिती | makar purush rashifal | Capricorn men future
याआधी आपण धनु राशीचे पुरुष कसे असतात याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. त्या व्हिडिओला आपला उदंड प्रतिसाद पाहून आम्हास एक प्रकारची प्रेरणा मिळाली. आजचा व्हिडिओ मकर राशीच्या पुरुषांबद्दल आहे. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीही अर्थ नसतो.मकर रास अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व घेऊन या भूतलावर अवतरली आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही राशीच्या स्त्री पुरुषाचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर चार गोष्टी प्रकर्षाने पहाव्या लागतात. त्याद्वारे त्या राशीचे व्यक्तिमत्व पूर्णपणे स्पष्ट होऊ शकते. मकर ही चर रास आहे. स्त्री रास आहे. पृथ्वी तत्त्वाची रास आहे. आणि मकर राशीचा राशीस्वामी शनी ग्रह आहे. या चार गोष्टींमधून मकर राशीच्या पुरुषांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे स्पष्ट होते. मकर राशीला परिश्रमी लोकांची रास म्हणून ओळखले जाते. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी पुरुष म्हणजे मकर राशीचे पुरुष होय. या थोडक्यात माहिती सह आजच्या या व्हिडिओमध्ये मकर राशीच्या पुरुषांची स्वभाव वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#drjyotijoshi #astroguru #makarpurush
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram https://www.instagram.com/invites/con...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
https://play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: