Mee Maharashtra News Bulletin 24-09-2025। मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन २४-०९-२०२५
Автор: Mee Maharashtratv
Загружено: 2025-09-23
Просмотров: 126
Mee Maharashtra News Bulletin 24-09-2025। मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन २४-०९-२०२५
🙏 स्वागत आहे Mee Maharashtra News Bulletin मध्ये, जाणून घ्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी:
1️⃣ एकीकडे स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरू तर दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयासमोर पसरलं घाणीचं साम्राज्य
2️⃣ भीजपावसाने धुळे तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान, हवालदिल बळीराजाची सरकारकडे मदतीची याचना
3️⃣ नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाची हत्या, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी, २४ सप्टेंबरला पिंपळनेर बंद
4️⃣ हिरे वैद्यकीय रुग्णालय बनलं मृत्यूचा सापळा, शिवसेना उबाठाने जाब विचारत घातला अधिष्ठातांना घेराव
चालू घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजसेवा, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, संस्कृती, भक्ती अशा सर्वांबद्दल एकत्रित माहिती मिळवा या व्हिडिओमध्ये.
📌 व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे बातमीपत्र पाहण्यासाठी Mee Maharashtratv ला like, comment, share आणि subscribe करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी महाराष्ट्र्र न्यूज चॅनल पहा आपल्या घरात टी.व्ही. वर...सेट टॉप बॉक्स GTPL केबल नेटवर्क चॅनल क्रमांक ९९२ वर...
➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनल बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा -
➤ संचालक/संपादक - चंद्रशेखर पाटील मो. ९६६४३२५५५५
➤ कार्यकारी संपादक - सचिन बागुल मो. ८४२१२२७९२८
#MeeMaharashtra #DhuleNews #MaharashtraLive #MarathiBatmya #BreakingNews #LiveUpdate #MarathiSamachar #DhuleBreaking #LocalNews #TrendingBatmya #TodayNews #ViralNews #MaharashtraUpdates #CityLiveNews #NewsAlert
------------
Mee Maharashtra, Dhule News, Maharashtra News, Marathi News, Local News Dhule, Breaking News Dhule, Dhule Batmya, Marathi Batmya, Dhule Live News, Mee Maharashtra News, North Maharashtra News, Dhule Today News, Dhule Updates, Maharashtra Breaking News, Live Marathi News, Dhule Local Samachar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: