📢 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 | अधिकृत जाहीरात | परीक्षा दिनांक जाहीर 🗓️ |
Автор: Abhijat Marathi
Загружено: 2025-11-07
Просмотров: 162
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 संदर्भात अधिकृत प्रसिद्धी निवेदन जारी केले आहे.
परीक्षा रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट 👉 www.mscepune.in व www.mahatet.in
📌 अफवांवर विश्वास ठेवू नका – अधिकृत माहिती फक्त परिषदेकडूनच मिळवा!
🎓 मुख्य मुद्दे:
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 दिनांक जाहीर
अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी
अफवा व चुकीची माहितीपासून सावध रहा
अधिकृत वेबसाइटवरच माहिती पहा
🔔 शिक्षक भरती व परीक्षा अपडेट्स साठी Subscribe करा!
#TET2025 #MahaTET #MaharashtraTET #ShikshakPatrataPariksha #MSCPune #MaharashtraExam #TETExamUpdate #TeacherEligibilityTest #MaharashtraNews #EducationUpdate
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: