धनगरांच पारंपारिक गजा नृत्य | दसरा| कोकणातील दसरा| Gaja Nrutya |Shilangan |dasra |Kokan Village Life
Автор: Rutuparn Bodekar Vlogs
Загружено: 2024-10-27
Просмотров: 4141
धनगरांच पारंपारिक गजा नृत्य | दसरा| कोकणातील दसरा| Gaja Nrutya |Shilangan |dasra |Kokan Village Life
.
.
#gaja #दसरा #dhangar #RutuparnBodekar #dasara #paramparik #konkan
.
नमस्कार मित्रांनो,
दसरा हा सण धनगरांचा प्रमुख व पारंपारिक सण आहे. हा सण गणपतीसारखाच मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दसरा या सणाला धनगरी भाषेमध्ये शिलांगण असे म्हटले जाते. तर संध्याकाळी आमच्याकडे पारंपारिक पद्धतीने पोशाख घालून गजा नृत्य केलं जातं. आणि सोबतीला ढोल आणि थाळा वाजवून हे नृत्य करण्याची मजा वेगळीच असते. नृत्य केल्यानंतर देवाची आरती केली जाते.
Video आवडला असेल तर नक्की Like करा Share करा. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर Rutupan bodekar चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
🙏 धन्यवाद 🙏
.
.
#marathivlogger #धनगरी #dhangarijivan #dhangarsamaj #marathivlogs #shilangan #kokanvillage #kokanlife #dashera #sanskruti
#धनगर #viralvideo #devgad #marathi
.
Gaja nrutya
Dhangari gaja nrutya
Dhangar
Kokan
Gaja
Dasara
गजा नृत्य
गजा
धनगर
दसरा सन
कोकण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: