सहारा क्राफ्ट बाजार 3 नाशिक craft Bazar, Nashik
Автор: Nashik Nature
Загружено: 2025-10-28
Просмотров: 221
💐 दिवाळी सहारा क्राफ्ट बाजार 3 नाशिक 2025 Diwali craft Bazar, Nashik 2025 #craft #crafts #craftbazar #craftideas #teracotta #shortsvideo #viralvideo #love #art #trending
💐 "क्राफ्ट बाजार" चा हिंदीमध्ये अर्थ "हस्तकला बाजार" किंवा "हस्तकला बाजार" असा होतो. हा एक बाजार आहे जिथे कारागीर त्यांच्या हस्तनिर्मित हस्तकला उत्पादनांची विक्री करतात, जसे की पारंपारिक कला आणि संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या वस्तू.
क्राफ्ट:
हिंदीमध्ये 'क्राफ्ट' म्हणजे हस्तकला किंवा कारागिरी, जी विशिष्ट कौशल्याने किंवा कौशल्याने केली जाते, जसे की विणकाम, कोरीवकाम किंवा मातीची भांडी.
💐 क्राफ्ट बाजार: एक अशी जागा जिथे पारंपरिक व हाताने बनवलेल्या वस्तू खरेदीदार आणि विक्रेते वस्तू खरेदी करतात आणि विकतात.💐
💐 क्राफ्ट बाजार: डोंगरे वस्तीगृह नाशिक याठिकाणी दिवाळी निमित्त 💐 सहारा क्राफ्ट बाजार 💐 भरवण्यात आला आहे. 💐
💐 हा बाजार हस्तनिर्मित वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि विकण्यासाठी आयोजित केलेला बाजार आहे. तो भारतीय कला आणि परंपरा प्रतिबिंबित करतो. 💐
💐 या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, जयपुर उदयपूर, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, व अन्य ठिकाणावरून हस्तकलित वस्तू विक्रीसाठी आलेल्या आहेत.
💐 यामध्ये टेराकोटा, संगमरवर, चिनी मातीची भांडी त्याचप्रमाणे महिलांसाठी दागिने खादीचे कपडे त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ लोणचे, पापड, गोड बडीशोप सुपाऱ्या त्याच प्रमाणे लाकडी कोरीव काम केलेले फर्निचर, लाकडी खुर्च्या, सोपासेट तसेच पितळेची भांडी, देवांच्या मुर्त्या पितळीच्या देवांच्या मुर्त्या बेडशीट सादरी कारपेट तसेंच अनेक प्रकारचे आकर्षक खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत 💐
💐 नासिक मध्ये का बाजार विवेक ठिकाणी हरवला जातो त्यामध्ये मुख्यतः डोंगरे वस्तीगृह विजय ममता टॉकीज जवळील मैदान, त्याचप्रमाणे कॉलेज रोड जवळील पेट्रोल पंप या ठिकाणी क्रॉप बाजार भरवले जातात. 💐
💐 क्रॉफ्ट बाजारात भरण्यामागचा उद्देश असतो की जे कलाकार आहेत गावोगावी ते राहतात त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळाला पाहिजे प्रकारे व त्याचप्रमाणे विविध राज्यातील कला दुसऱ्या राज्यांना माहिती व्हायला पाहिजे व आपल्यागावोगावी ते राहतात त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळाला पाहिजे प्रकारे व त्याचप्रमाणे विविध राज्यातील कला दुसऱ्या राज्यांना माहिती व्हायला पाहिजे. भारत सरकार यासाठी कलाकारांना प्रोत्साहन देत आहे 💐
💐उदाहरणार्थ, 'क्राफ्ट बाजार' दिल्लीतील जनपथच्या हातमागाच्या मध्यभागी आयोजित केला जातो, जिथे अनेक कारागीर त्यांच्या हस्तकला विकण्यासाठी येतात, त्याचप्रमाणे, G20 शिखर परिषदेदरम्यान भारत मंडपम येथे 'G20 क्राफ्ट बाजार' देखील आयोजित करण्यात आला होता.💐
💐 आपणही एकदा नासिक मधील डोंगरे वस्तीगृहावरील सहारा क्राफ्ट बाजार या ठिकाणी भेट द्या व अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🕉️💐
Nashik Nature
Krishna Naik
#craft
#handmade
#art
#diy
#crafts
#crafting
#design
#homedecor
#smallbusiness
#love
#artist
#handcrafted
#gift
#creative
#handmadewithlove
#craftbeer
#crochet
#beer
#fashion
#interiordesign
#artwork
#papercraft
#instagood
#giftideas
#homemade
#wood
#etsy
#decor
#crafter
#crafty
#supportsmallbusiness
#hobby
#kerajinantangan
#sewing
#woodworking
#gifts
#scrapbooking
#craftideas
#diycrafts
#handcraft
#painting
#instagram
#style
#papercrafts
#ceramics
#vintage
#custom
#jewelry
#pottery
#shoplocal
#clay
#makersgonnamake
#creativity
#decoration
#scrapbook
#shopsmall
#flowers
#christmas
#embroidery
#handmadegifts
#diwalifestival
#diwali
#diwalivibes
#happydiwali
#diwalicelebration
#diwalidecorations
#diwalispecial
#diwaligifts
#india
#homedecor
#diwaliwishes
#indianfestival
#festivaloflights
#festival
#diwalidecor
#newyear
#dhanteras
#diwalioutfit
#diwalihampers
#kalichaudas
#diwalicelebrations
#labhpancham
#gujarat
#rajkot
#happylabhpancham
#natural
#diwaligift #
#vaghbaras
#bussiness
#jalaramjayanti
#celebration
#deepawali
#festiveseason
#rangoli
#diwalilights
#diwaligifting
#diwalisweets
#diwalishopping
#diwalicollection
#festivevibes
#lakshmi
#bhaidooj
#diya
#ganesha
#diyas
#diwaliparty
#diwalirangoli
#dipavali
#k
#laxmidevi
#durgapuja
#festivals
#barirpujo
#deepavali
#dhanterash
#diwalisale
#viswakarmapuja
#gold
#indianfestivals
#diwaliseason
#dhanteras
#diwali
#happydhanteras
#festival
#india
#dhanteraswishes
#happydiwali
#indianfestival
#dhanterasspecial
#festiveseason
#dhanteraspooja
#festivals
#love
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: